किनवट, हदगाव , यवतमाळ , भोकर तालुक्यात भुकंपाचा बसला धक्का.
किनवट, हदगाव , यवतमाळ , भोकर तालुक्यात भुकंपाचा बसला धक्का.
भूकंप विभागतून आलेल्या बातमिनुसार मध्यरात्रि १२:०५ मिनिटांत परत एक झटका लागू शक्तो ... तसेच २:०३ मिनिटांनी देखिल ४:०७ मिनीटानी भूकंपाचा झटका लागू शकतो....
आणि महाराष्ट्र शासनाने दिला सतर्क तेचा इशारा
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला सतर्क तेचा संदेश.
मा. अशोकराव चव्हाण साहेब. यांनी मराठवाड्यातील काही ठिकाणी भुकंपाचा धक्का बसला आहे . आणि सर्व जनतेला आवाहन केले आहे कि आज रात्री च्या दरम्यान काही अजूनही धक्के बसु शकतात तरिही . आपण त्याच्यासाठी सतर्क राहावे .
कोतलवाडी येथे भूकंपामूळे विजेच्या तारा तूटून पडल्या घरावर
हिमायतनगर तालुक्यातील लोकरवाडी येथे सौम्य भुकंपाचा झटका भुकंपाच्या धक्क्या मुळे गावातील विजेची तार पडली घरावर
आणि आनंदाची बातमी म्हणजे हि आहे कि त्या घरातील आणि शेजारी आहेत सुखरुप
कोळगाव (बु.) मध्ये भुकंपाच्या धक्क्या मुळे गावातील सर्व लोक आले घराबाहेर.
कोळगाव (बु)ता. भोकर जिल्हा.नांदेड येथे दि. २१/०६/२०१९ ठीक रात्री. ९ वाजुन १८मिनटाला होणे भुकंपाचा धक्का बसला आहे. त्या मुळे कोळगाव बु. आता आहे चर्चा.
नेमका हा धक्का बसला किती वेळ :-
किंनवट तालुक्यामध्ये व विदर्भ मराठवाड्यामध्ये धक्का बसला आहे ३.९ रिस्टर सरकेल.
म्हणजे कमीतकमी तब्बल १० सेकंद जपा पायााालची जमीन सरकलीी
नांदेड मध्येही काही ठिकाणी भुकंपाचा अंदाज
नांदेड मध्येही काही ठिकाणी घरांना तडे, आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यापासुन तब्बल 80 -90 कीमी
पर्यंत आला भुकंप.
आणि सर्वात जास्त म्हणजे माहुर व किनवट जवळपास सर्वच ठिकाणी भुकंपाचा धक्का बसला आहे.
आर्णी तालुक्यातील अंजनखेड, साकुर, मुकींदपुर, येथे भुकंपाचे धक्के... गावकरी घर सोडून रस्यावर... अनेक घरांना तडे गेल्याची माहिती....





Comments
Post a Comment